तब्येती साठी १५ घरगुती उपाय

0

१५ घरगुती उपाय:

गठिया१. रोज ४-५ पाने तुकस खाणे, आरोग्य चांगले राहील

२. रोज २ पाकल्या लसूण खावे, उच्य रक्त दाब चा त्रास होणार नाही

३. आवळे आणि मधु मिश्रण करुण रोज खालयास तर गॅस आणि आमल्पित चा त्रास होणार नाही

४. दाल चिनी चे चिमूट भर पावडर रक्तदाबा चा त्रास कमी करतो

५. सौंफ पाण्यात रात्रभर भिजवून ठेवणे आणि सकाळी हे पाणी गाकुन प्यायलास पोट ठिक राहते. गॅस चा त्रास होणार नाही

६. जीरे भिजवून हे पाणी प्यासलास आमल्पित कमी करते. पोठात थंडावा राहतो

७. धण्या चे पाणी अधिक मूत्रा साठी उपयोगी आहे

८. काळे मिरे आणि तूप एकत्र करून खाजे वर लावावे लौकरआराम पडेल

९. हळद ही अति गुणकारी आहे. रोज दोन चिमूट पाण्या बरोबर घ्यावे. हळद लोह्तात्व वाढवते, कोलेस्टेरॉल कमी ठेवते, जंतुनाशक आहे, सूज कमी करते

१०. aloeveraकोरफड चा गर लावा. थंडावा मिळेल

११. कोरफड आणि हळद खाल्यास कावीळ बरा होतो

१२. बेलफळ चा मुरब्बा उन्हाचा दाह कमी करतो

१३. मुळा पचना साठी जरूर खावा

१४. जासवंद चे फुल खोबरेल तेलात भिजवून ठेवा. हे तेल केसांना फायदा करील

१५. सदाफुली ही मधुमेह वर उपयोगी आहे

ही टिप्स फोल्लोव करा आणी निरोगी जीवन जीवे. दवाय साठी मेडलाईफ ला लक्षात ठेवे.

Medlife Medicine Delivery Offer Code

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.